Sonyachi Pawal | डॉलीने केला गुन्हा कबूल | Colors Marathi

2021-08-24 4

कलर्स मराठीवरील सोन्याची पावलं या मालिकेत डॉली इनामदारांसमोर तिच्या गुन्हयाची कबुली देते. मालिकेत आता काय घडणार जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale